होम फूड l Home Food. l शिमला मिरची बटाटा सुकी भाजी (Capsicum &potato bhaji)
Kalpana Tidke Recipe Kalpana Tidke Recipe
398 subscribers
84 views
4

 Published On Jul 18, 2024

एक चमचा बेसन पीठ वापरून बनवूया शिमला मिरची बटाटा भाजी (Capsicum &potato bhaji)
२५० ग्रॅम स्वच्छ धुऊन बारीक चिरलेली शिमला मिरची
१ साल काढून बारीक चिरलेला बटाटा
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो
२चमचे तेल. १/२ चमचा मोहरी. १/४चमचा जिरे
चिमुटभर हिंग. ६ते७ कढीपत्त्याची पाने
५ते६ लसूण पाकळ्या (ठेचून घेतलेला)
१/४चमचा हळद. १/२चमचा धने पावडर
१ चमचा लाल तिखट. चवीनुसार मीठ
१चमचा बेसन पीठ. १चमचा शेंगदाण्याचा जाडसर कूट
बारीक चिरलेली कोथिंबीर

show more

Share/Embed