मुंबई ते कोकण परतीचा प्रवास..🚂 दुर्वा आणि इशू लागल्या मागे..🤩
MI KOKANI DARSHAN MI KOKANI DARSHAN
5.39K subscribers
5,222 views
97

 Published On Aug 24, 2024

मुंबई ते कोकण परतीचा प्रवास..🚂 दुर्वा आणि इशू लागल्या मागे..🤩

• मी कोकणी दर्शन घडवनार तुम्हाला कोकण दर्शन...🤩

मुंबई मधील विल्ये परले मध्ये असलेल्या संन्याश आश्रमात जाऊन आलो त्या ठिकाणची दृश्य तुम्हाला ह्या ब्लॉग च्या माध्यमातून पाहायला मिळतील
मुंबई मध्ये कामा निमित्त मी गेलो होतो आणि गावी येण्यासाठी निघालो तर गाडीला खूप गर्दी होती आणि माझ्या एका सांगण्या वरती माझा मित्र दादर रेल्वे स्टेशन वरती रांगेत नंबर लावण्या साठी गेला, मैत्री असावी तर अशी म्हणून जीवनात आपण असे चांगले जीवाला जीव देणारे आणि मदतीला उपयोगी पडणारे मित्र नक्की कमवा की जे तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या सोबत कायम असतील.

Follow Me On Instagram & Facebook :-

https://www.instagram.com/darshankhap...

https://www.facebook.com/darshan.khap...


#trend #kokanvlog #mumbai #viralvlog #viralvideo #mikokanidarshan #darshankhapare #maharashtra #maharashtrianvlogger #maharashtrianvlogger #ratnagirikar #ratnagiri #kokankanya #tutariexpress #train #traintravel #kokanvlog #kokanivlogger #kokaniyoutuber

• तुम्हा सर्वांची साथ आणि तुमचे आशीर्वाद असेच कायम सोबत असूद्यात..🙏

show more

Share/Embed