१३ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. ११ वा. ओ. क्र. ४२३ ते अ. १२ वा ओ. १४
Sadashiv Limkar official Sadashiv Limkar official
104 subscribers
4 views
0

 Published On Oct 10, 2024

१३ वा दिवस. ज्ञानेश्वरी ३० दिवसांचे पारायण. ज्ञानेश्वरी अ. ११ वा. ओ. क्र. ४२३ ते अ. १२ वा ओ. १४
संपादक,प्रा. शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्याकडील प्रकाशित प्रतीमध्ये दिल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे ३० दिवसांत पारायण पूर्ण करावयाचे आहे. गीता ही मंत्र प्रतिपाद्य भगवती आहे. मंत्र विद्या आहे. गीतेचा अनुवाद - टिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या माणसांचे अनेक आजार बरे करणा-या आहेत. पण कोणत्या ओव्या कोणत्या आजारांवर उपयोगी आहेत याची माहिती नसते. यासंदर्भात ह.भ.प.श्री सवितानंद स्वामी यांचे "ज्ञानेश्वरीतील विज्ञान अद्भुत चिंतन -२" हे youtube वरील प्रवचन ऐकल्यास आपणास पुष्कळ मार्गदर्शन होईल. प्रत्येक आजारांवरील ओव्या कोणत्या हे शोधून वाचणे प्रत्येकालाच शक्य होत नाही, म्हणून दररोज ३०० ओव्या नित्य नियमाने वाचल्यास सर्वच आजारांवर त्याचा फायदा होईल. आजार होणार नाहीत. कर्मभोगाप्रमाणे एखाद्या वाचकाला आजार झालाच तर त्यावर अचुक औषधी , अचूक उपाय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपलब्ध होईल.आजाराच्या वेदना सुसह्य होण्यास मदत होते. म्हणून दररोज ३०० ओव्या वाचाव्यात. ज्या दिवशी वाचनास काही कारणास्तव वेळ मिळाला नाही तर youtube वर ऐकाव्यात. कारण पठणे, अर्थे,श्रवणे एकच फळ आहे. अवश्य ऐकावे वाचावे. (sadashiv limkar official). #sadashiv

show more

Share/Embed