अध्याय १२ | श्री देवी सप्तशती । श्री देवी माहात्म्य (पारायण पद्धती नुसार)। प्राकृत ओवीरूप पोथी
Bhaktisudha Bhaktisudha
53.3K subscribers
1,955 views
61

 Published On Oct 8, 2024

श्री देवी सप्तशती
प्राकृत ओवीरूप पोथी
।। देवी माहात्म्य ।।

अध्याय १२

पारायण पद्धतीने ही पोथी सादर होत आहे. ९ दिवसात एकूण १६ अध्याय पठण करावयाचे आहेत. त्याचा क्रम असा...

दिवस १ : अध्याय १
दिवस २ : अध्याय २ व ३
दिवस ३ : अध्याय ४ व ५
दिवस ४ : अध्याय ६ व ७
दिवस ५ : अध्याय ८ व ९
दिवस ६ : अध्याय १० व ११
दिवस ७ : अध्याय १२
दिवस ८ : अध्याय १३ व १४
दिवस ९ : अध्याय १५ व १६

या पारायणाचा लाभ घ्या व वरदायिनी, शक्तीरुपिनी जगन्मातेची कृपा प्राप्त करा.

श्री देवी माहात्म्य

पोथी वाचन - सौ. भाग्यश्री केसकर

स्तोत्र पठण : वसुमती फडके, सुलभा फडके, जयश्री भट व उज्ज्वला पटवर्धन.

ध्वनिमुद्रण - ओरायन स्टुडिओज, पुणे

निर्मिती - भक्तिसुधा

भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ ऐकण्याकरिता पुढील लिंकचा वापर करा.
https://bhaktisudha.co.in

अथवा भक्तिसुधा अँड्रॉइड ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.
https://play.google.com/store/apps/de...

#bhaktisudha #bhakti #devi #mahalakshmi #devimahatmyam #navaratri
#Adhyay #1 | Shri Devi Mahatmya

show more

Share/Embed