कमी वेळात होणारी मसाला भरलेली भेंडी. आवडली तर नक्की ट्राय करा..
Shital&Takadir kitchan Shital&Takadir kitchan
549 subscribers
233 views
67

 Published On Jul 6, 2024

साहित्य
250ग्रम भेंडी
दोन चमचे तेल
कोथिंबीर
कडीपत्ता
शेंगदाणा चे कुट
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा जिरे
मीठ चवीप्रमाणे
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा कांदा लसुण मसाला
अर्धा चमचा जिरे पावडर
अर्धा चमचा धणे पावडर

show more

Share/Embed