Published On Sep 8, 2024
ज्वारी डोसा
ज्वारी दीड वाटी
अर्धी वाटी बारीक रवा
अर्धी वाटी दही
मीठ
एक वाटी पाणी
दही
सगळं मिश्रण मिक्स वाटून घ्या बारीक
नेहमीच्या डोसा सारखं मिश्रण करा
पाव चमचा सोडा
डोसा पसरून घ्या
त्याला साजूक तूप लावून घ्या
चटणी :---नारळ हिरवी मिरची मीठ लसूण आले तडका द्या
दुसरी चटणी:-- कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची दही चणाडाळ
भाजकी मीठ
डायटिंग+ज्वारीचा कुरकुरीत मसाला डोसा |dieting per ho to jwari ka masala dosa jarur banana
show more