नवतरुण नाच मंडळ चोरवली जि रायगड शक्तीतूरा कार्यक्रम 2023
Sahyadri cha Durgveda Sahyadri cha Durgveda
1.35K subscribers
376 views
33

 Published On Oct 14, 2023

कोकण गणेशोत्सव 2023 मध्ये चोरवली जि रायगड या गावी भेट देता आली यावेळी शक्तीतूरा कार्यक्रम पाहण्याचा योग आला चोरवली हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले छोटेसे सुंदर गाव बहुतेक सर्वजण मुंबई ला स्थायिक सणाला गावी येणारे पण त्या सुट्टीमद्धे गावात येणारी मजा जपलेली संस्कृती जोशात साजरे होणारे होळी गणपती सण अनुभवता आले लहानापासून ते मोठ्या पर्यँत सर्वांचे प्रेम मिळाले असेच प्रेम कायम राहो
जय शिवराय जय शंभूराजे
आपलाच सातारकर
🙏🙏🚩🚩💐💐

show more

Share/Embed