उडीद डाळीचे लाडू | हिवाळ्यात खाण्याचे पौष्टिक लाडू | Urad Dal Ladoo|Vaishalis Recipe
Vaishalis Recipe Vaishalis Recipe
971K subscribers
130,239 views
1.4K

 Published On Dec 10, 2021

#उडीदडाळीचेलाडू
#Reciepe
#Vaishalisrecipe

उडीद डाळीचे लाडू | हिवाळ्यात खाण्याचे पौष्टिक लाडू | Urad Dal Ladoo

साहित्य
उडदाची डाळ २५० ग्रैम
पिठीसाखर २५० ग्रैम
तुप १५० ग्रैम
खारीक पावडर १२५ ग्रैम
खोबरं १२५ ग्रैम
डिंक ५० ग्रैम
बदाम ५० ग्रैम
काजू ५० ग्रैम
गोडंबी ५० ग्रैम
वेलचीपूड १ टी स्पून
सुंठ पावडर १ टी स्पून
जायफळ पूड १/४ टी स्पून

To subscribe -    / vaishalisrecipes  

show more

Share/Embed