पुणे ते कोल्हापूर नवीन बाईकवरून प्रवास | Kolhapur Darshan | Tvs Ronin | Paayvata
Paayvata Paayvata
36.2K subscribers
804 views
61

 Published On Jan 28, 2024

कोल्हापूर जिल्ह्यातील ही ठिकाणे आपण पाहिली का❓ Kolhapur Tourism Places | Kolhapur Darshan | MotoVlog
#kolhapurdarshan #paayvata #PuneGoaKarnatakBikeRide #travelvlog




नमस्कार,
मी महेश, पायवाटा YouTube Channel वर आपले स्वागत करतो. आजपासून मी पुणे - गोवा - कर्नाटक अशा तीन राज्यातून माझ्या नवीन बाईक वरून प्रवास करणार आहे.
या प्रवासाच्या पहिल्या दिवशी मी कोल्हापूर जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या समोर घेवून आलो आहे.

⚪ छत्रपती शाहू पॅलेस, कोल्हापूर ⚪
शाहू पॅलेस, ज्याला न्यू पॅलेस म्हणूनही ओळखले जाते, हा कोल्हापूर, महाराष्ट्र, येथे स्थित एक ऐतिहासिक राजवाडा आहे. कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा प्राचिन संस्थान काळाची शान दाखवत उभा आहे. राजवाड्याचे बांधकाम सन 1877 मध्ये सुरू झाले आणि सन 1884 मध्ये पूर्ण झाले. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मान्ड यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती. युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. राजवाडा परिसरात तलाव, तलावाकाठी राखीव जंगल व जंगलात हरिण, मोर यांसह इतर प्राणी आहेत. राजवाड्याची स्थापत्य शैली हिंदू आणि अँग्लो-इंडियन शैलींचे मिश्रण आहे.

⚪ पंचगंगा घाट ⚪
नदीपात्रात आणि बाहेर अनेक मंदिरांची आणि समाध्यांची रचना असलेला दगडी बांधकामातील घाट.
घाटावर राजघराण्यातील अनेक महत्वाच्या व्यक्तींची स्मृती मंदिरे आहेत.
शिवाय घाटाच्या आजूबाजूचा प्रदेश देखील अतिशय रमणीय आहे.

⚪ संत बाळमामा तीर्थक्षेत्र, अदमापुर ⚪


महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड जिल्हा कोल्हापूर ) येथील सद्गुरू बाळूमामा यांचे समाधी मंदिर येथे नक्कीच भेट द्यायला हवी
कोल्हापूर स्टॅन्ड पासून बाळूमामा मंदिर हे ५० किमी वर आहे आणि साधारण तास-दीड तासात येथे पोहोचता येते. कोल्हापूर वरून तुम्ही इस्पुर्ली , तुरंबे या मार्गाने आदमापूर ला येऊ शकता. पुणे वरून कोल्हापूर-बंगलोर मार्गाने तुम्ही कागल मधून उजवीकडे वळून येऊ शकता. 
कर्नाटक मधून यायचे असल्यास निपाणी येथून डावीकडे अदमापूर ला जायला रास्ता आहे.

-----------------------------------------


Ignore Hashtag
#villagelife #culture #lifestyle #rularlife #oldgeneration #marathi #village #villagelifestyle #trending #trendingvideo #payvata #dhangarijivan #dhangariovi #kokandarshan
#tvs #newnewbike #ronin #ronin225 #kolhapur #kolhapurtourism #santbalumama #बाळूमामाच्यानावानंचांगभल #rankala #panchgangaghat #shahupalace #कोल्हापूर #शाहूपॅलेस #रंकाळातलाव #पायवाटा #paayvata #bikelife

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
रंकाळा तलाव
छत्रपती शाहू महाराज पॅलेस
संत बाळूमामा तीर्थक्षेत्र अदमापुर
नवीन बाईक वरून केलेला प्रवास
पंचगंगा घाट




◆ Instagram Id :   / paayvata  
◆ Mail Id :
[email protected]

---------------------------------------
Thanks For Watching
‎@paayvata 

show more

Share/Embed