बारामतीत हरतंय कोण ? ताई की वहिनी ? | फायनल रिपोर्ट कार्ड | Baramati Loksabha | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
795K subscribers
57,538 views
467

 Published On May 31, 2024

बारामतीत हरतंय कोण ? ताई की वहिनी ? | फायनल रिपोर्ट कार्ड | Baramati Loksabha | Vishaych Bhari

मंडळी ४ जूनला देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल. या तारखेला अनेक दिग्गज नेत्यांचं नेमकं काय होतंय याकडे त्या त्या मतदारसंघातील जनतेचं आणि अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असेल. महाराष्ट्रातील अशाच हायव्होल्टेज लढतीची एक जागा म्हणजे बारामती. बारामतीत शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाहीत हा इतिहास आहे. मागील ६० वर्षांच्या कालावधीत आपल्या राजकारणाने भल्या-भल्यांना पाणी पाजणाऱ्या शरद पवारांना यंदाच्या निवडणूकीत अडचणीत आणण्यासाठी भाजपने वेगळीच खेळी खेळली. अर्थात सामना प्रत्यक्ष शरद पवारांशी नव्हता तो होता त्यांच्या मुलीशी. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात घरातीलच उमेदवार दिला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगून पक्षातील अनेक आमदार भाजपसोबत सत्तेत बसवल्यानंतर त्यांच्याच पत्नीला सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं करण्याचं धाडस भाजपने दाखवलं. राष्ट्रवादी पक्षाचं नवं चिन्ह म्हणजेच तुतारी घेऊन सुप्रिया सुळे लढल्या तर राष्ट्रवादीच्या जुन्या चिन्हावर म्हणजेच घड्याळावर सुनेत्रा पवार लढल्या. त्यामुळं या निवडणुकीत बारामतीकर नेमकी कुणाला साथ देतात याचीच चर्चा मे महिन्याच्या मध्यापर्यंत मतदारसंघात सुरू होती. मधल्या काळात घडलेल्या सर्व घटनांचा ताळेबंद मांडून बारामतीत यंदा विजयाचा गुलाल कोण उधळणार हे आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#baramatiloksabha
#baramati
#supriyasulefc
#sunetrapawar
#ajitpawar
#supriyasulevssunetrapawar
#supriyasulevsajitpawar
#sunetrapawar
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday

show more

Share/Embed