केदारनाथ मंदिर | kedarnath mandir |
Wednyan vlogs Wednyan vlogs
22 subscribers
10 views
3

 Published On Oct 4, 2024

केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सर्वात पवित्र स्थानापैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंग पैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तिर्थ क्षेत्रापैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनर्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायलट अस्तित्वात आहे. गौरी कुंडाहून १४ किलो मिटर मैल लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.

show more

Share/Embed