या कारणामुळे येऊ शकतो पुन्हा महाप्रलय । Kedarnath Pralay । Gajawaja
Gajawaja - गाजावाजा Gajawaja - गाजावाजा
17.8K subscribers
20,731 views
9

 Published On Apr 8, 2024

२०१३ साली केदारनाथमध्ये आलेला महाप्रलय सगळ्यांनाच ठाऊक आहे. देव कोपल्यामुळे हा प्रलय आला, अस सगळ्यांचाच समज होता. पण दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना उद्भवली. पण अशी घटना पुन्हा एकदा घडू शकते आणि तेसुद्धा अजून एका कारणामुळे ! या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की, कशाप्रकारे परत उत्तराखंडमध्ये पुरस्थिती निर्माण होऊ शकते.

#Kedarnath #kedarnathpralay #kedarnathtemplemystery #kedarnathtemplehistory #kedarnathtemplevideo #गाजावाजा #bhfyp #Gajawaja




चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @gajawaja  

असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / gajawajaofficial  
➡️ Instagram :   / gajawaja_official  
➡️Website: https://gajawaja.in/

show more

Share/Embed