खोबरे - लसूण सुकी चटणी | khobhre lasun sukhi chutney recipe | amu's kitchen:)
amu's kitchen amu's kitchen
8.36K subscribers
73,189 views
674

 Published On Apr 22, 2022

खोबरे - लसूण सुकी चटणी | khobhre lasun sukhi chutney recipe | amu's kitchen:)

साहित्य ➡️
१ वाटी सुक खोबर
२ लसूनचे कांदे
१५ बेडगी मिरच्या
चवीनुसार मीठ

कृती ➡️
⚫ खोबर , लसून , मिरची थोड्या तेलामध्ये लालसर भाजून घ्यावे.
⚫ भाजलेलं सर्व साहित्य थंड झाल्या-नंतर एका मिक्सरच्या भांड्यांत काढून घ्यावे.
⚫चवीनुसार मीठ घालून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यावे.

show more

Share/Embed