Palghar Elections : उद्धव ठाकरेंच्या सेनेचा दणदणीत विजय, 22 पैकी 22 जागा जिंकले, शिंदे गटाला 0 जागा.
Vidarbha Times Vidarbha Times
22K subscribers
3,413 views
20

 Published On Sep 28, 2024

#VidarbhaTimes #uddhavthackeray #palghar #shivsena #shivsenaubt #eknathshinde #shrinivasvanga


विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पालघर भागात शिंदे गटाचा मोठा पराभव समोर आला आहे.

शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणारे पालघर मध्ये झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाचा सुपडा साफ.

शिंदे गट आणि त्याचे आमदार या दोघांना या निवडणुकीत तगडा झटका बसला आहे.

शिंदे गटाला या निवडणुकीत शून्य अंक मिळाले आहे.

प्रतिस्पर्धी गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसने शिंदे गटाचा दारून पराभव केला आहे.
शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसने या निवडणुकीत 22 जागा जिंकुन शिंदे गटाला मोठा दणका दिला आहे.

या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला एकही जागा जिंकता आली नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाला या निवडणुकीत पराभवाचा हा खूप मोठा झटका लागला आहे.

शिवसेनेत बंडखोरी करताना पालघरचे आमदार शिवसेना शिंदे गटाच्या तंबूत जावून बसले होते.

आधीच्या शिवसेनेत बंडखोर पालघर येथील आमदार श्रीनिवास वनगा हे शिंदे गटा सोबत गुवाहाटीला जावून बसले होते.

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर ही आमदार वनगा पालघर मतदारसंघात कोणताच विकास साधू शकले नाही

आता शिंदे गट आणि आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर येथे मोठा पराभव पत्करावा लागला आहे.


शिवसेना शिंदे गटाला या निवडणुकीत शून्य हाती लागले आहे.


पालघर येथील सहकारी सोसायटी निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि काँग्रेस चा शिंदे शिवसेनेसोबत सामना होता.

पण या निवडणुकीत
शिंदे गट आणि आमदार वनगा यांच्या गटाचा ठाकरे गट आणि काँग्रेसने 22-0 ने दारुण पराभव केला.

शिंदे गट आणि त्याचे आमदार वनगा यांना यात एक ही सीट जिंकता आली नाही.

प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने मिळून पालघर येथील या सहकारी सोसायटी निवडणुकीत 22 जागा जिंकल्या आहे.

शिंदे गटाचा या निवडणुकीत पानिपत होताच शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेस गटाने मोठा जल्लोष साजरा केला.

विजय साजरा करताना ठाकरे आणि काँगेस गटातील कार्यकर्ते,नेते 50 कोटी एकदम ओके, गद्दार सारख्या घोषणा देत जल्लोष साजरा करताना दिसले.

वनगा यांच्या पालघर मतदार संघात शिंदे गटाचा मोठा पराभव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचे मोठे संकेत आहेत.असे राजकीय सामाजिक क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

-------------------------------------------------------
Follow us on Social Media :

Subscribe to Vidarbha Times : / @vidarbhatimess
Website : vidarbhatimes.in
Instagram : www.instagram.com/vidarbhatimesnews
Facebook : www.facebook.com/vidarbhaatimes
Twitter : / vidarbhaatimes


palghar
eknath shinde
uddhav thackeray
shrinivas vanga
shivsena
shivsena ubt

show more

Share/Embed