हे नेते असतील Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेचे पहिले पन्नास संभाव्य उमेदवार | Vishaych Bhari
Vishaych Bhari Vishaych Bhari
776K subscribers
21,172 views
464

 Published On Sep 28, 2024

हे नेते असतील Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेचे पहिले पन्नास संभाव्य उमेदवार | Vishaych Bhari

मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सध्या वेग आलेला आहे. पुढच्या दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आता जोरदार तयारी चालू केल्याचं दिसून येतंय. तसचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सुद्धा चांगलेचं ऍक्टिव्ह झालेत. ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याचं दिसतय. सध्या ते पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या भागाचा आढावा घेत आहेत. पक्षफुटीनंतर सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना डॅमेज करण्यासाठी ठाकरेंनी आता नवे शिलेदार हाताशी धरलेत. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सध्या ठाकरे गटाच्या पहिल्या संभाव्य 50 उमेदवारांच्या यादीत कोण असू शकतं ? त्याचा घेतलेला हा आढावा.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#uddhavthackeray
#uddhavthackeraynews
#uddhavthackeraylive
#uddhavthakre
#vishaychbhari
#विषयचभारी

uddhav thackeray,uddhav thackeray news,uddhav thackeray live,uddhav thackeray on result,uddhav thackeray vs eknath shinde,uddhav thackeray latest news,uddhav thackeray speech,uddhav thackeray candidate,uddhav thackeray on eknath shinde,eknath shinde vs uddhav thackeray,uddhav thackeray mp meeting,uddhav thackeray prime minister,sanjay raunt on uddhav thackeray,uddhav thackeray candidate list,uddhav thackeray mumbai candidate

show more

Share/Embed