श्री देवी भद्रकालीचा वार्षिक जत्रोत्सव, रेवंडी, मालवण | Bhadrakali Devi Mandir Jatra - Malvan,Konkan
Kokankar Avinash Kokankar Avinash
145K subscribers
16,065 views
874

 Published On Dec 3, 2021

सकाळी आम्ही आलोय मालवण मध्ये. आज आहे आई श्री भद्रकाली देवीचा वार्षिक जत्रोत्सव. सांधायकली सर्व तयार होऊन निघालो मंदिराकडे. रात्री मंदिरात ओट्या भरल्या जातात. ५ प्रदक्षिणा घालून पालखी परत मंदिरात नेतात. रात्रभर दशावतार असतो आणि सकाळी हा उत्सव संपतो. आम्ही प्रदक्षिणा घालून, जत्रेत थोडा वेळ घालवला. थोडं दशावतार बघितला आणि मग मामाच्या घरी आलो.

रेवंडीची देवी भद्रकाली हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवस्थानच्या जुन्या जाणत्या व अनुभवी मानकर्यां कडून काही माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार मंदिराची स्थापना सुमारे ४०० वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगण्यात येते. येथील रेवंडीच्या कांबळी घराण्यातील मूळ वंशज हे काशीहून आले. ते प्रथम कांदळगावच्या सीमेवरून सध्या असलेल्या कांबळीवाडी येथे वास्तव्यास आले. रेवंडी गावची मध्यवर्ती जागा निवडून तेथे श्री शंकर व पार्वती या उभयता देवतांची काळ्या पाषाणाची लिंग स्वरूपात स्थापना केली. हे अर्धनारीनटेश्वराचे एकरूप स्वरूप आहे. तसेच भद्र म्हणजे शिवशंकर व काली म्हणजेच पार्वतीमाता असल्यामुळे ही देवता ‘भद्रकाली’ या नावाने प्रसिद्ध झाली.

श्री देवी भद्रकाली मंदिर | Shri Devi Bhadrakali Mandir
Address: Revandi, Kolamb, Malvan, Maharashtra 416606
Phone: 02365 252 601
Google Guide : https://goo.gl/maps/g6qM2z9tdZWmDM5T9

#BhadrakaliDevi #BhadrakaliUtsav #Malvan

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबायला विसरू नका.

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
YouTube :    / kokankaravinash  
Telegram : https://t.me/KokankarAvinash

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

show more

Share/Embed