दादरमध्ये गणेशोत्सासाठी मोदक, चिवडा आणि मिठाई होलसेल रेटने मिळेल
Sharad Arekar Vlog Sharad Arekar Vlog
2.1K subscribers
37,782 views
300

 Published On Sep 1, 2024

नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, तुम्हाला तर माहित असेल लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. बाप्पाची तयारी एक महिन्याआधीपासून सुरु होते आणि बाप्पाच्या सजावटी सोबत बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्याच स्वागत करून त्यांच्यासाठी पाहुणचार करावा लागतो त्यासाठी आपण आलेलो आहोत महाराष्ट्र लाडू सेंटर येथे , हे ठिकाण मुंबईतील दादर येथे आहे.

पत्ता :-
महाराष्ट्र लाडू सेंटर,
मोबाईल -7506500312
फोन नं -24371628
दुकान नं 82, कीर्तीकर मार्केट,
2 री गल्ली, डॉ. डिसिल्वा रोड,
दादर (पश्चिम ),मुंबई 400028

दुकानाची वेळ :-
सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत

येथे सर्व वस्तू होलसेल रेटने मिळतील तर तुम्ही यांच्या शॉप ला जरूर भेट द्या

नमस्कार मित्रानो , मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडतील, कृपया माझ्या "शरद आरेकर" या चॅनेलला सपोर्ट करा, मी उत्तमोत्तम विडिओसह तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन, विडिओ पाहत राहा 😄 लाईक बटण दाबा👍 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद.🙏



Hello friends today I have brought a new video for you, as you know our beloved bappa is coming soon. The preparation of Bappa starts a month before and along with the decoration of Bappa we have to welcome and entertain the guests who come to have darshan of Bappa.


Address :-
Maharashtra Ladoo Centre,
Mobile -7506500312
Phone No-24371628
Shop No. 82, Kirtikar Market,
2nd Street, Dr. D'Silva Road,
Dadar (West), Mumbai 400028

Shop Timings :-
From 8 am to 9 pm

If you can get all the items here at wholesale rate, you must visit their shop


Hello friends , I hope you like the videos , please support my channel " Sharad Arekar " , I will try to entertain you with best videos , keep watching 😄 press like button and subscribe my channel . Thanks for the video first.🙏


=========================================

Disclaimer: We are only Marathi vloggers. Market and exhibition video series for public educational purposes only. Our aim is to connect only retailers and consumers directly. We are not aware and responsible for prices or their reliability, we shoot at their shop locations. Please be careful when dealing with anyone, do business at your own risk.

show more

Share/Embed