कोकण🌴 सिंधुदुर्गातील मालवण कट्ट्याचो चतुर्थीचो बाजार भरलो🥦चाकरमानी इले बाजारात🙏गणेश उत्सव हाय जोरात
Armari Maratha Armari Maratha
13K subscribers
11,729 views
212

 Published On Sep 9, 2024

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका पर्यटन दृष्ट्या विकसित झाला आहे. विस्तृत समुद्र किनारे , नारळ पोफळीच्या बागा आणि शेतीप्रधान परिसर यामुळे मालवण तालुक्यातील आठवडी बाजार हे खास आकर्षण झाले आहे.
भजनप्रेमी मालवण कट्टा हा गाव निसर्गरम्य गाव म्हणून प्रचलित आहे. आठवड्याच्या दर शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार हा मालवण कट्टा या गावासाठी विशेष आहे. कसाल मालवण या हमरस्त्यावर असणारा बाजार कष्टकरी शेतकऱ्यांना वरदायक असून या बाजारपेठेत असलेले विठ्ठल रखुमाई मंदिर हे खास आकर्षण आहे.
व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचे चॅनेल तुम्हीच SUBSCRIBE करा हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳

show more

Share/Embed