Published On Mar 29, 2024
आईस क्लायम्बिंग हा आऊटडोअर स्पोर्ट्स मधील सर्वात आव्हानात्मक प्रकारांपैकी एक! नुकतेच नगरच्या डॉ. नरेंद्र पाटील यांनी आपल्या काही मित्रांसह हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅली मध्ये Ice Climbing केले. त्यांनी हा रोमांचक अनुभव या व्हिडिओ मार्फत शेअर केला आहे.
Social Nagar । Ice Climbing | Outdoor Sports | Marathi Trekkers | Spiti Valley | Dr. Narendra Patil | Himachal Pradesh | Ahilyanagar | Ahmednagar
show more