Published On Apr 2, 2024
Guest : Dr. B.H. Zaware Sir
Host : Akshay Deshpande
न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हे नगरमधील नावाजलेलं महाविद्यालय. काळानुरूप अपडेट होत जाणं आणि विद्यार्थ्यांना अगदी बारीकसारीक सुविधा पुरवत राहणं ही या कॉलेजची खासियत.
न्यू आर्टस् कॉलेजच्या याच प्रदीर्घ वाटचालीबद्दल सोशल नगर ने प्राचार्य डॉ. बी एच झावरे यांच्याशी संवाद साधला. मागील काही वर्षात कॉलेजची झालेली जडणघडण, मिळालेले पुरस्कार, वाढलेल्या प्रयोगशाळा, नवीन डिपार्टमेंटस, आजी माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक या सर्वांवर डॉ. झावरे सर दिलखुलास बोलले.
हा पॉडकास्ट नक्की पहा आणि अभिमानाने Share करा.
New Arts College Ahmednagar | Principal Dr. BH Zaware Sir | Ha Ki Todmal Sir | Bhapkar Sir | Shivaji Sable Sir | Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj | Cloud Computing Department | Nagara Mahotsav | Pratibimb Film Festival | Rajarshri Shahu Maharaj Auditorium | Nagar DCS | Nagraj Manjule | Data Science