Marathi Book Review | जो जे वांछील & Podcasting नचिकेत क्षिरे | Book Review #4
Vibrant Mind Pod Vibrant Mind Pod
719 subscribers
275 views
12

 Published On Sep 14, 2024

Book Review #4

मराठी कादंबरी माझ्या कडून कधी वाचल्या जाईल असं मला वाटलं नव्हतं. सुरवातीपासून शेवटपर्यंत खेळवत ठेवणारी कादंबरी. वाचनाची सवय नसलेल्या लोकांना पण शेवट पर्यंत खेळवत ठेवलं. कादंबरी असली तरी दर काही वेळात मध्यम वर्गीय माणसाला काहीतरी शिकवून जाणाऱ्या गोष्टी ह्यात आहेत.. अजून पुस्तक विकत घेऊन वाचलं नसेल तर नक्की लवकरात लवकर विकत घ्या आणि वाचा..
#जोजेवांछिल #नचिकेतक्षिरे Nachiket Kshire

"पॉडकास्टिंग - डिजिटल आवाजाची दुनिया" उज्ज्वला बर्वे Ujjwala Barve आणि नचिकेत क्षिरे Nachiket Kshire

Jo je wanchil

https://amzn.to/4e0DFfr

podcasting

https://amzn.to/4d5EmCY

नचिकेत क्षीर बरोबर podcast
   • The Power of Podcasting: Inspiring Co...  

Videographer
Saee risbood 9881033604

show more

Share/Embed