सुधा मूर्ती यांची वाचावीच अशी 5 पुस्तके | 5 Books of Sudha Murty | Anuja Phadke | Book Review
LitYouber LitYouber
1.1K subscribers
24,458 views
502

 Published On Oct 9, 2021

02:54 Dollar Bahu / डॉलर बहू
English : https://amzn.to/3HNkdTG , Marathi : https://amzn.to/3xgd4Xs

05:00 Mahashweta / महाश्वेता
English : https://amzn.to/3cF9NqV , Marathi : https://amzn.to/3r5VRPr

07:30 Wise and Otherwise / वाईज अँड आदरवाईज
English : https://amzn.to/3xbWWGc , Marathi: https://amzn.to/3xgpePR

09:13 स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं / Something Happened on the Way to Heaven
Marathi : https://amzn.to/3kYbdkW

10:58 आजीच्या पोतडीतल्या गोष्टी / Grandma's Bag of Stories
English : https://amzn.to/2Zb5n88 , Marathi : https://amzn.to/3xeu2Fj

एक यशस्वी उद्योजिका, समाजसेविका, मानवी स्वभावाचे निरनिराळे पैलू उलगडून दाखवणाऱ्या संवेदनशील लेखिका... सुधा मूर्ती. या चांगल्या वाईट अनुभवांबद्दल त्यांनी पुस्तकांतून अतिशय सहज, सुंदर भाषेत लिखाण केले आहे. महाश्वेता, बकुळा, डॉलर बहू या कादंबऱ्यांमधून सशक्त भारतीय स्त्रियांच्या कथा मांडल्या आहेत. या शिवाय लहान मुलांसाठी देखील अनेक सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. एक व्यक्ती म्हणून त्या जितक्या आदर्श आहेत, तितक्याच लेखिका म्हणून प्रभावशाली. नारीशक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे पद्मश्री सुधा मूर्ती!

सुधा मूर्ती यांची वाचायलाच हवीत अशी ५ पुस्तके मी या व्हिडीओमध्ये सांगितली आहेत. तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतं असेल तर LitYouber हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा.

Get Connected with Us:

For Business : [email protected]
Facebook:   / lityouber  
Instagram:   / lityouber  

#Bookish #sudhamurthybooks Must Read Books by Sudha Murty #sudhamurty #marathibookreview #marathi #marathibooks

show more

Share/Embed