Published On Jun 17, 2024
YouTube Content Creation च्या batch 04 बरोबर सोंडाई किल्यावर जायचा plan ठरला. आजूबाजूच्या डोंगरांवरून वाहणारे काळे पांढरे ढग, मधेच पावसाची हुलकावणी आणि उन्हाच्या तडाख्याने रापलेला सह्याद्री..
सोंडाई किल्याचा video कसा वाटला नक्की कळवा
कॅमेरा: गौरव कवडे, आशिष आंब्रे
YouTube Content Creation Batch 04 चे सहभागी कलाकार: अजित पानस्कर, ललित तिवारी, रोहिणी लाड, पांडुरंग सोनटक्के, गौरव कवडे, आशिष आंब्रे, हंसराज सोनवणे, गणेश जाधव
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
YouTube: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
show more