Rajgad to Torna Trek / 15 वर्ष एकटं राहणारे 75 वर्षांचे आजोबा / ह्यांना नक्की भेट दया
Tea Trek Travel Tea Trek Travel
3.35K subscribers
115,072 views
2.1K

 Published On Nov 14, 2023

राजगड तोरणा ट्रेक दरम्यान झालेली ही भेट खूप च great होती जिथे शहरात माणूस सगळ्या सोयी असूनही रडत असतो तिथे हे 75 वर्षीय आजोबा पाणी, वीज, रस्ता अशी कोणतीही सोय नसताना कसे एकटे राहत असतील ही विचार करण्याची गोष्ट आहे
आजोबा भेटल्यावर आयुष्याचा जणू एक नवा अर्थ उमगला त्यांचं तिथं राहण्याच struggle अनुभवाच ह्या विडिओ मधून

show more

Share/Embed