कष्टकरी महिलांसोबत Hruta Durguleचं खास हळदी-कुंकू|सतत काम करणाऱ्यांना दिलं एकदम हटके वाण|Haldi Kunku
Majja Pink Majja Pink
18K subscribers
39,134 views
431

 Published On Feb 16, 2024

संक्रांत होते आणि लगबग असते ती हळदी कुंकवाची. नेहमी आपल्या ओळखीच्या बायकांसोबत दर वर्षी हे सहळदी-कुंकू आपण करतो. पण अशा काही बायका ज्यांना आपण रोज बघतो-भेटतो कायम त्यांना मेहनत घेताना, कष्ट करताना बघतो त्यांच्यासोबत का नाही हे हळदी-कुंकू? असा विचार आमच्या मनात आला आणि मग या खास अशा सोहळ्यासाठी आमच्यासोबत आली आपली लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे. या सगळ्याला एक खास ट्विस्टसुद्ध होता,त्यामुळे हृतासोबत हे आगळं-वेगळं हळदी-कुंकू कसं पार पडलं आणि या सगळ्या कष्टकरी बायकांना काय Surprise वाण दिलं त्यासाठी नक्की हा व्हिडीओ पूर्ण पाहा.
#hrutadurgule #haldikunku #majjapink #marathiactress #indianfestival

For More Updates Follow us On👇

  / majjapink  
https://www.instagram.com/majjapink/?...

show more

Share/Embed