'ह्रताच्या सिंगल टू मिंगल प्रवासाचा साक्षीदार'- अजिंक्यचा खुलासा | Hruta Durgule & Ajinkya Raut
Kalakruti Media Kalakruti Media
174K subscribers
74,746 views
682

 Published On Jan 19, 2024

नव्या वर्षात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अनेक नवनवीन विषयांवरील सिनेमे भेटीला येणार आहेत. 'कन्नी' या अनोख्या नावाचा व तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
त्यानिमित्ताने सगळ्यांची लाडकी जोडी 'अजिंक्य राऊत' व 'ह्रता दुर्गुळे' पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. पाहूया, त्यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...

#hrutadurgule #ajinkyaraut #marathimovie




Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook:   / kalakrutimedia  
Twitter:   / kalakrutimedia  
Instagram:   / kalakrutimedia  

Email: [email protected]

show more

Share/Embed