दिग्गजांच्या मुलाखती - बृहत्रयीरत्न आदरणीय वैद्य रमेश नानल सर
PSG Life Lessons PSG Life Lessons
3.23K subscribers
1,461 views
72

 Published On Jul 29, 2024

मुलाखत पाहण्याकरिता -1:05:40

काही गोष्टी हा ऐतिहासिक ठेवा असतो.
तो याची देही याची डोळा अनुभवायचा असतो.
असाच एक ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम करत आहे - प्राचीन संहिता गुरुकुल " .
कार्यक्रम आहे- दिग्गजांच्या मुलाखती.
यात आयुर्वेद शास्त्र अध्ययन आणि व्यवहार या विषयावर व महाराष्ट्रातील जुन्या वैद्यकीय परंपरा यावर आयुर्वेद शास्त्रातील दिग्गज, ऋषितुल्य व्यक्तिमत्व बृहत्रयीरत्न आदरणीय वैद्य रमेश नानल सर यांची मुलाखत .
आयुष्यातील चुकवू नये असे काही क्षण असतात, आपण आयुर्वेद अभ्यासक असाल तर ही संधी सोडू नका.
टीम
प्राचीन संहिता गुरुकुल,
#keshayurved
#kayayurved
#prachinsanhitagurukul
#vaidyarameshnanalsir

show more

Share/Embed