गाडी शिकल्यावर Confidence वाढतो आणि Decision Making येतं | Woman Ki Baat With Shubhangi Manjrekar
आरपार | Aarpaar आरपार | Aarpaar
108K subscribers
19,624 views
422

 Published On Aug 3, 2024

#ShubhangiManjrekar #Rider #Aarpaar

असं म्हणतात, की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काही ना काही वेगळा छंद जोपासावा. पण काही स्मार्ट लोक या छंदाचं आपल्या व्यवसायात रूपांतर करतात.. हो! आम्ही बोलतोय आमच्या 'वुमन की बात'च्या नवीन पॉवर वुमनबद्दल. पुरूषांसह महिलांना बाईक शिकवणाऱ्या शुभांगी मांजरेकर यांच्याबद्दल! कितीही जड गाडी असो, भारदार बुलेट असो किंवा काहीही.

अगदी सहजपणे गाडी कशी चालवावी हे यांच्याकडून शिकलं पाहिजे. मुंबईत लोक अगदी शोधत येतात आणि शुभांगी यांच्याकडूनच गाडी शिकतात. गोष्ट फक्त इथेच थांबत नाही! शुभांगी यांना ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग, स्पोर्ट्स, गायन आणि फॅमिली टाईम या गोष्टीही आवडतात बरं का! या सगळ्या गोष्टी करताना त्या एकदम फिट आहेत आणि भारी आयुष्य जगतायत. त्यांचे भन्नाट किस्से ऐकण्यासाठी हे 'वुमन की बात' नक्की बघा!

show more

Share/Embed