#podcast
Max Maharashtra Max Maharashtra
781K subscribers
946 views
30

 Published On Premiered Mar 6, 2023

#podcast आरक्षण सवलत नाही प्रतिनिधीत्व : ज्ञानेश महाराव

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित-शोषितांच्या आर्थिक उन्नतीसाठी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. आरक्षणामुळे दलित समाजाचा थोडाबहुत आर्थिक विकाससुद्धा झाला. मात्र आरक्षण सुरू होऊन अनेक वर्षे झालेली असली तरी आजही बहुसंख्य एससी, एसटी जनता आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षणाच्या दारापर्यंत पोहोचू शकली नाही ही वस्तुस्थिती असताना आरक्षणावरुन बुध्दीभेद केला जातो. आरक्षण सवलत नाहीतर प्रतिनिधीत्व असल्याचे सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार अभ्यासक ज्ञानेश महाराव.... | #maxmaharashtra #reservation #drbabasahebambedkar


Join this channel to get access to perks:
   / @maxmaharashtra  

#MaxMaharashtra

Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra

Follow Us:
→ Facebook:   / maxmaharashtra  

→ Twitter:   / maxmaharashtra  

→ Instagram:   / max_maharashtra  

→ Helo: https://studio.helo-app.com/user/6667...

For advertising related queries write to us at [email protected]

For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/

show more

Share/Embed