2 वर्षात भोंगे, जेम्स लेन आठवावा असं काहीच घडलं नव्हतं | Raj Thackrey Controvercy
Pudhari News Pudhari News
1.02M subscribers
6,322 views
156

 Published On May 9, 2022

ज्ञानेश महाराव यांनी राज ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. गेल्या 2 वर्षात भोंगे. जेम्स लेन आठवावा असं काहीच घडलं नव्हतं मग हे मुद्दे का उचलले जात आहेत असा प्रश्न या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी उपस्थित केला आहे.
#Raj_thackeray
#Dnyanesh_maharao
#MNS

show more

Share/Embed