रुमाली डोसा I नका भिजवू तांदूळ डाळ का पाहिजे सोडा,दही १० मिनिटांत बनवा लोण्यापेक्षा मऊ नाश्ता I Dosa
Shandar marathi recipe Shandar marathi recipe
68.3K subscribers
78,670 views
1.3K

 Published On Sep 24, 2024

रुमाली डोसा I नका भिजवू तांदूळ डाळ का पाहिजे सोडा,दही १० मिनिटांत बनवा लोण्यापेक्षा मऊ नाश्ता I Dosa
#Sponjinashta #breakfast #Shandarmarathirecipe #nashtarecipe #instantnasta #breakfast #dosarecipes #murmuradosa #zatpatdosa #healthynasta #healthybreakfast #Dosa #southindiannasta #instantbreakfast #Dosa #Nasta
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
२ वाटी कुरमुरे ( २ कप ) /2 bowls of Kurmure (2 cups)
१ वाटी रवा ( १ कप ,२०० ग्राम ) /1 bowl of semolina (1 cup, 200 grams)
३ चमचे तेल /3 tbsp oil
१ चमचा उडीद डाळ /1 tsp Udid Dal
१ चमचा चणा डाळ /1 tsp gram dal
७ ते ८ लसणाच्या पाकळ्या /7 to 8 garlic cloves
१ कांदा /1 onion
२ लाल सुख्या मिरच्या /2 dry red chillies
१ टमाटर /1 tomato
चवीनुसार मीठ /Salt to taste
१ चमचा लाल तिखट /1 tsp red chilli
२ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर /2 tsp roasted peanut powder
२ चमचे गरम तेल /2 tbsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
चवीनुसार मीठ /Salt to taste
१ चमचा तेल /1 tsp oil

show more

Share/Embed