बिना सोड्याचा १० मिनिटांत बनवा १/2 वाटी साबुदाण्यात अर्धा बटाटा टाकून उपवासाचा पेपर डोसा I Dosa I
Shandar marathi recipe Shandar marathi recipe
68.3K subscribers
7,674 views
138

 Published On Sep 28, 2024

बिना सोड्याचा १० मिनिटांत बनवा १/2 वाटी साबुदाण्यात अर्धा बटाटा टाकून उपवासाचा पेपर डोसा I Dosa I
#upvasdosa #vratdosa #Shandarmarathi #nastarecipe #upvasnasta #vratkadosa #upvasachirecipe #dosarecipes #sbudana #sabudnadosa #nashtarecipes #navratrirecipes #navratri2024 #fastingrcipes #fastingbreakfast #upvasachadosa
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
३ चमचे तेल /3 tbsp oil
१ चमचा जिरे /1 tsp cumin
२ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या /2 green chillies finely chopped
३ उकडलेले बटाटे मॅश करू घ्या /Mash 3 boiled potatoes
२ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर /2 tsp roasted peanut powder
चवीनुसार उपवासाचे मीठ /Fasting salt to taste
बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर /Finely chopped green coriander
अर्धी वाटी साबुदाणा ३ मिनिट भाजून घ्या /Roast half a bowl of sago for 3 minutes
१ वाटी वरईचे तांदूळ /1 bowl of wheat rice
अर्धा बटाटा उकडलेला /Half boiled potato
३ हिरव्या मिरच्या /3 green chillies
२ लहान तुकडे आलं /2 small pieces ginger
२ चमचे आलं /2 tsp ginger
२ चमचे दही /2 tbsp curd
१ चमचा साखर /1 tsp sugar
चवीनुसार उपवासाचे मीठ /Fasting salt to taste
३ भाजलेले शेंगदाणे /3 roasted peanuts
३ हिरव्या मिरच्या /3 green chillies
थोडीशी कोथिंबीर /A little coriander
२ लहान तुकडे आलं /2 small pieces ginger
अर्धा चमचे जिरे /Half teaspoon cumin
१ चमचा दही /1 tbsp curd
चवीनुसार उपवासाचे मीठ /Fasting according to taste salt

show more

Share/Embed