कर्मवीर संत सावता माळी I सदाशिव कामतकर I Sant Savata Mali I Sadashiv Kamatkar
Shabdaratne Shabdaratne
4.08K subscribers
7,254 views
127

 Published On Mar 16, 2023

संत सावता माळी यांचा जन्म ई. स.1250 मध्ये आरणगाव, तालुका माढा, जि. सोलापूर येथे झाला. त्यांच्या पत्नीचे नाव जनाबाई. त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन मुले होती. ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. पण त्यांनी कधीही पंढरीची वारी केली नाही. पांडुरंग स्वतः त्यांना भेटायला येत असे.
संत सावता माळी सतत कामात गर्क असत तर अशा कर्मवीर संत सावता माळी यांची गोष्ट ऐकूया.



Written & Narrated by : Sadashiv Kamatkar

show more

Share/Embed