एकत्र मिळकत विक्रीबाबत कर्त्याचे अधिकार आणि लिस पेंडंस – अ‍ॅड. तन्मय केतकर
क कायद्याचा क कायद्याचा
106K subscribers
8,989 views
282

 Published On Dec 15, 2021

एकत्र मिळकत विक्रीबाबत कर्त्याचे अधिकार आणि लिस पेंडंस – अ‍ॅड. तन्मय केतकर
हिंदु कुटुंबाची एकत्रीत मिळकत, त्यातील अधिकार आणि त्याचे व्यवहार किंवा विक्री हा नेहमीच क्लिष्ट मुद्दा राहिलेला आहे. याच महत्वाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाची थोडक्यात आणि महत्वाची माहिती

निकालाची सॉफ्ट कॉपी रु, १०००/- मध्ये उपलब्ध

संपर्क – [email protected]

१.हिंदु वारसा कायदा
२.कर्ता
३.एकत्र कुटुंब प्रमुख
४.कर्ता एकत्रीत मालमत्ता विकू शकतो
५.कर्त्याचे अधिकार
६.एकत्रीत मालमत्ता विक्री
७.एकत्रीत मालमत्ता विक्रीस आव्हान

1.karta
2.huf
3.karta of huf
4.rights of karta
5.can karta sell property
6.joint family property
7.selling joint family property
8.can karta sell joint family property

#HUF #karta #kkayadyacha #tanmayketkar

show more

Share/Embed