प्रश्नोत्तरे १२ - अ‍ॅड. तन्मय केतकर
क कायद्याचा क कायद्याचा
106K subscribers
44,538 views
1K

 Published On Dec 9, 2019

प्रश्नोत्तरे १२

१. वडिलोपार्जीत जमिनीची विक्री झाल्यास काय करावे ?
२. एकत्र मिळकतीतला हिस्सा विकता येतो का ?
३. वारसांच्या लाभात मृत्युपत्र नसल्यास काय करता येते ?
४. शर्तीचे प्रकार ?
५. १९३० नंतर जन्मलेल्या मुलीस हिंदु वारसा हक्क कायद्याचा फायदा मिळतो का ?

Q and A 12
1. What can be done if ancestral property is sold ?
2. Can undivided share in property be sold ?
3. What can be done If will does not bequaeath to heirs ?
4. What are the types of ‘SHART’
5. Can daughter born after 1930 be benifited by hindu succession act ?

प्रश्नोत्तरे वैयक्तिक प्रश्न आणि शंकांना उत्तर द्यायच्या नवीन उपक्रमातील हा पहिला विडियो. आपल्या वैयक्तिक प्रश्न आणि शंकांना उत्तरे मिळण्याकरता खालच्या पत्त्यावर ईमेल पाठवावेत.

आपल्या प्रश्न, शंका पाठविण्याकरता ईमेल [email protected]

क-कायद्याचा फेसबुक पेज https://www.facebook.com/Adv.Tanmayke...

आपल्या चॅनेलवरील विडीयो आणि इतर महत्वाचे अपडेट व्हॉट्सॅप द्वारे मिळण्याकरता आपले नाव ९६१९७३४७०८ या क्रमांकावर व्हॉट्सॅप द्वारे पाठवावे आपल्याला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये अ‍ॅड करण्यात येईल आणि भविष्यात नियमीत अपडेट मिळत राहतील

show more

Share/Embed