हजारो पोळ्या करणार्‍या संध्या ताईंकडून शिकूयात, खव्याच्या पोळ्या |Khavyachi Poli |Recipes In Marathi
Anuradha Tambolkar Anuradha Tambolkar
494K subscribers
290,747 views
4.1K

 Published On Oct 30, 2023

यंदा दिवाळीत आपण नेहमीपेक्षा वेगळे असे पदार्थ घेऊन येत आहोत. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये खव्याची पोळी कशी करायची ते दाखवलेलं आहे.
हजारो खव्याच्या पोळ्या करणार्‍या संध्या ताईंकडून आपण ही रेसिपी शिकणार आहोत. ह्या व्हिडिओ मध्ये भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्या वापरुन तुम्ही खूप सुंदर आणि चविष्ट अशा खव्याच्या पोळ्या करू शकाल.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏

Ingredients:-
250 gm Khoya (२५० खवा)
1 katori wheat flour (१ वाट्या कणीक)
2-3 tsp Maida (२-३ चमचे मैदा)
Salt as per taste (चवीनुसार मीठ)
2 tsp Oil (२ चमचे तेल)
250 gm powdered sugar (२५० ग्रॅम पिठी साखर)
Cardamom & Nutmeg powder (वेलदोडा पूड & जायफळ पूड)
10-12 Kesar strands (१०-१२ केसराच्या काड्या)

-------------------------------------------------------

: दिवाळीसाठी खास ऑफर :
'मेजवानी व्हेजवानी' ह्या पुस्तकाचे दोन्ही भाग खरेदी केल्यास २०% सूट आणि 'आज काय मेनू' ह्या पुस्तकावर १५% सूट आहे. शिवाय कुरीयर चार्जेस सुद्धा नाहीत. ही पुस्तके ऑर्डर करण्यासाठी, ९८२३३३५७९० ह्या नंबरवर whatsapp करा.

-------------------------------------------------------

हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:-    • चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात कर...  
2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:-    • दिवाळीची तयारी ।  मेनू कसा ठरवावा आणि...  
3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:-    • ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा । सोपी...  
4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:-    • दिवाळी - पाडवा व भाऊबीज  पूर्ण माहिती...  
5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:-    • दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूज...  
6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:-    • दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती,...  
7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:-    • दिवाळी - धनत्रयोदशी माहिती| अश्विन कृ...  
8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:-    • खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी ...  
9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:-    • कणीक आणि गुळाचे शंकरपाळे। पौष्टिक, चव...  
10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':-    • चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगर...  
11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:-    • आज काय मेनू? (भाग २२) । खास दिवाळीसाठ...  
12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:-    • ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत ...  
13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :-    • खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' । च...  
14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':-    • अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू' । ख...  
15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:-    • भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे । चिरोटे...  
16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:-    • आज काय मेनू? (भाग २४) । खास दिवाळीसाठ...  
17) खुसखुशीत अनारसे:-    • खुसखुशीत अनारसे । चला, दिवाळीची तयारी...  

#खव्याची #पोळी #दिवाळी #गोड #पदार्थ #khavyachi #poli #diwali #sweets #recipe #रेसिपी
खव्याची पोळी कशी करावी, खव्याची पोळी रेसिपी, दिवाळी स्पेशल रेसीपी, दिवाळीसाठी गोड पदार्थ, diwali sathi recipe, खव्याची ,पोळी ,दिवाळी ,गोड ,पदार्थ ,khavyachi ,poli ,diwali ,sweets ,recipe ,रेसिपी,

show more

Share/Embed