मक्याचा चिवडा | चला सुरू करुयात दिवाळीची तयारी | सागरच्या खास टिप्ससह
Anuradha Tambolkar Anuradha Tambolkar
494K subscribers
196,826 views
3.4K

 Published On Oct 18, 2023

दिवाळी आता जवळ आलेली आहे. त्यामुळे सगळीकडे फराळ काय करायचा, कसा करायचा, असे विचार सुरू झाले असतील.
म्हणूनच दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू करण्यासाठी, ह्या व्हिडिओ मध्ये 'मक्याचा चिवडा' कसा करायचा, ते दाखवलेलं आहे.
आत्ताच्या गणेशोत्सवात सागर ने आपल्याला उकडीचे मोदक कसे करायचे, ते दाखवलं आहे. आणि त्याला सर्व व्हुअर्स नि प्रचंड प्रतिसाद दिला होता.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये सागर कडून आपण मक्याचा चिवडा कसा करायचा ते शिकणार आहोत. ते सुद्धा भरपूर खास टिप्ससह.
तुम्हीसुद्धा असा मक्याचा चिवडा नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Ingredients:-
Corn Poha
Curry leaves
Peanuts
Chickpea daal
Salt as per taste
Powdered sugar
Turmeric powder
Chilli powder
Amchoor powder

-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#मक्याचा #चिवडा #दिवाळी #फराळ #रेसिपी #makyacha #chivda #diwali #faral #diwali2023 #faralirecipes
मक्याचा चिवडा कसा करावा, मक्याचा चिवडा रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपी, दिवाळीचा फराळ, फराळ कसा करावा, दिवाळी रेसिपी, diwalicha faral kasa karava, faral recipe, makyacha chivda kasa karava, makyacha chivda recipe, diwali 2023 recipes, indian, snacks, मक्याचा, चिवडा, दिवाळी, फराळ, रेसिपी, makyacha, chivda, diwali, faral, diwali 2023, farali recipes,

show more

Share/Embed