जंगल सफारी, चविष्ट पंगत व एक गुपित | Jungle safari
Sunil D'Mello Sunil D'Mello
134K subscribers
34,915 views
777

 Published On Apr 4, 2023

जंगल सफारी, चविष्ट पंगत व एक गुपित | Jungle safari

बऱ्याच दिवसांपासून ॲलिन आणि रायझलची बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात जंगल सफरीला इच्छा अजून एका विशेष कार्यक्रमामुळे पूर्ण झाली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली ह्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि आम्ही दिवसभर काय मज्जा केली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

खरे आकर्षण व्हिडिओच्या शेवटी आहे, चुकवू नका.

छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / sunil_d_mello  

भटकंतीचे इतर व्हिडिओ
   • Travel भटकंती  

#nationalparkmumbai #SGNP #junglesafari #lionsafari #tigersafari #borivali #borivalinationalpark #travel #travelvlog #vlogs #naturetrail #nature #jungle #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

show more

Share/Embed