|| Dive Sarjekot | Parasailing adventure | कवडा रॉक आयलंड | सर्जेकोट बंदर ||
#मालवणीदुनिया #मालवणीदुनिया
348 subscribers
23 views
6

 Published On Jan 17, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण भूमीला किल्ले सिंधुदुर्ग भव्यता लाभली....
तशीच काहीशी आम्हा दर्यावर्दी लेकरांना कवडा बेट निसर्गाने दिलेली देणगीच जणू......

मालवण हे आमच्यासाठी गाव वा शहर नसून स्वर्ग आहे तर या स्वर्गात राहणाऱ्या प्रत्येकाने अन् येणाऱ्या अमाप पर्यटक यांनी ह्या स्वर्गाची जपणूक ही करा, हे अगदी तेवढंच महत्त्वाचं......

#सर्जेकोट
#divesarjekot
#कवडाराॅकआयलंड
#parasailing

श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी
जय शिवाजी
जय महाराष्ट्र
जय हिंद
🙏🙏🙏

show more

Share/Embed