Ramdara Temple | प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण | Pune
Akshayshindevlogs Akshayshindevlogs
2.4K subscribers
636 views
21

 Published On Feb 21, 2024

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावाच्या दक्षिणेला श्रीक्षेत्र रामदरा शिवालय हे दवस्थान आहे. सुमारे पन्नास वर्षा पूर्वी आयोध्येतील बाबा श्री१००८ देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांना या ठिकाणी रामाचे जागृत स्थान असल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना शिवलिंग आढळले. सुरवातीला हे स्थान जंगलात व डोंगराच्या जवळ असल्याने या भागात कुणी जायचे नाही. धुंदीबाबांच्या वास्तव्याने यथे भाविकांचे येणेजाणे चालू झाले. धुंदीबाबा यांनी भाविकांच्या मदतीने व देणगीतून घडीव दगडांचे मंदिर बांधले.

Insta id-   / akshayshindevlogs  

show more

Share/Embed