New palace | कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच मूळ निवासस्थान | Kolhapur | Shahu palace
Akshayshindevlogs Akshayshindevlogs
2.4K subscribers
657 views
16

 Published On Jun 9, 2024

कोल्हापूर शहराच्या उत्त्तरेकडे साधारणत: तीन किलोमीटर अंतरावर नवा राजवाडा प्राचिन संस्थान काळाची शान दाखवत उभा आहे. राजवाड्याचे बांधकाम सन 1877 मध्ये सुरू झाले आणि सन 1884 मध्ये पूर्ण झाले. प्रसिध्द ब्रिटीश वास्तुशिल्पकार चार्ल्स मान्ड यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती. युरोपीयन आणि भारतीय वास्तूशास्त्राचे मिश्रण असलेली ही वास्तू शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे.

Insta id-   / akshayshindevlogs  

show more

Share/Embed