झटपट गव्हाच्या पिठाचे धिरडे | नाश्त्यासाठी बनवा भरपूर भाज्या वापरून पौष्टिक चविष्ट धिरडे/कृष्णाईगझने
Krushnai Gazane Krushnai Gazane
364K subscribers
13,392 views
459

 Published On Oct 5, 2024

साहित्य:
गव्हाचे पीठ दीड कप
बेसन अर्धा कप
भाज्या प्रत्येकी पाव कप
भोपळी मिरची
गाजर
कोबी
टोमॅटो
पालक
कांदा
कोथिंबीर
लाल मसाला 2 चमचे
गरम मसाला दीड चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ चविपुरता
पाणी, तेल

show more

Share/Embed