जिते धरण पेण नगरीतील सुंदर ठिकाण | Jite Dam, Pen Raigad
Sagar Patil Vlogs Sagar Patil Vlogs
2.68K subscribers
3,877 views
66

 Published On Jul 8, 2023

गणपतीचे माहेरघर असलेल्या ह्या पेण नगरीत खूप सुंदर ठिकाणे आहेत आज मी तुम्हाला अश्या ठिकाणी नेत आहे जिथे तुम्हाला खूप सारी मजा करायला मिळेल अगदी कमी बजेट मध्ये ह्या सहलीचा आनंद घेता येईल कोकणातील गावाचा सुंदर अनुभव घेता येईल तर मग चला माझ्या संगे ह्या सुंदर ठिकाणी

#konkan #raigad #pen #kasmal #jite #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #dam

तरी आपल्या चॅनेला subscribe करा व आवडल्यास like करा
आणि आपल्याजवळ काही ठिकाणे असल्यास comments मध्ये सांगा
whatsapp No 9594246566

show more

Share/Embed