साक्षात साकारली अयोध्या नगरी | Omkar Mitra Mandal Shirvane Nerul | Ganpati | Ayodhya Ram Mandir
Sagar Patil Vlogs Sagar Patil Vlogs
2.68K subscribers
829 views
0

 Published On Sep 11, 2024

अयोध्यात राम मंदिर झाले सर्व जगाला आनंद झाला. आता साक्षात अयोध्या चे दर्शन करायला प्रत्येकाला जमले नाही म्हणून ॐ कार मित्रमंडळ शिरवणे नेरुळ च्या वतीने सुंदर अयोध्याचे दर्शन घडवले आहे.नमस्कार मी सागर कृष्णा पाटील डोंगर,दऱ्या,गावे, गडकिल्ले, ह्यांची भटकंती करणारा काळाच्या ओघात सर्व नष्ट होत चालले परंतु आपण जतन करण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आताच्या पिढीला आपल्या परंपरा , सण, उत्सव,जत्रा, ह्यांची मजा काय असते हे कळण्यासाठी हा मी प्रयत्न करतो तेव्हा माझ्या ह्या चॅनेलला
Like करा
Share करा
आणि हो चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला subscribe करा.
If you want support me

My UPI id sagarkp2011-1@okhdfcbank
#ganpati #kokan #villagevlog #kokanganpati #mumbaiganpati #nerul #shirvane #kokannewsupdate
Kokan village vlog
Kokan Ganpati vlog
Koakan Ganpati video
Kokani Raanmanus
Kokan hearted Girl

show more

Share/Embed