अजस्त्र काळू धबधबा kalu Waterfall Malshej Ghat .Near Harishchandragad ,Khireshwar
मी सह्याद्री वेडा( Mi Sahyadri Veda   ) मी सह्याद्री वेडा( Mi Sahyadri Veda )
1.61K subscribers
2,063 views
95

 Published On Jul 10, 2023

महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या रांगेत अनेक धबधबे आहेत त्यातील जुन्नर तालुक्यातील काळू धबधबा म्हणजे पर्यटकांच्या प्रचंड आकर्षणाचे केंद्र
पाच टप्प्यांमध्ये जवळजवळ तेराशे ,चौदाशे फूट खोलवर पडणार हा धबधबा म्हणजे निसर्गाची एक अद्भुत कलाकुसर
या धबधब्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू होते. प्रसिद्ध आडराई जंगल

show more

Share/Embed