गेलो भाचीला पोचवाला आगासन गावाला ! फिट खाल्ली बिर्याणी ! Prasad Tole Vlog !
Prasad Tole Vlog Prasad Tole Vlog
43.5K subscribers
35,306 views
775

 Published On Jun 15, 2024

गेलो भाचीला पोचवाला आगासन गावाला ! फिट खाल्ली बिर्याणी ! Prasad Tole Vlog !

भाची आली होती मे महिन्याच्या सुट्टीला जवळपास दीड महिना त्यांनी फुल मज्जा केली धमाल केली इकडं कंडा जांभळा आंब न फुल धिंगाणा शेवटी तिची सुट्टी संपली आणि तिला स्कूल ला जायचा टाईम झाला म्हणून तिला घरी पोहोचवली फुल बिर्याणी खाल्ली फुल मज्जा केली फुल ब्लॉग नक्की बघा थँक्यू

show more

Share/Embed