Ratan Tata यांनी सोबत जेवण केलं, ताटही उचलून ठेवलं, पुण्यात कामगार भावूक झाले
Mumbai Tak Mumbai Tak
3.89M subscribers
68,325 views
967

 Published On Oct 10, 2024

#RatanTata #LatestMarathiNews #pune

ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानं समाजमन दुखाच्या सागरात लोटलंय. रतन टाटा यांच्या रुपाने एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावलाय. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. पुण्यात टाटा कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबाबतच्या आठवणी जाग्या केल्या. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी #MHT053
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed