Home Food. /होम फूड. / कॉर्न पानकी. (corn panki)
Kalpana Tidke Recipe Kalpana Tidke Recipe
398 subscribers
62 views
5

 Published On Jul 13, 2024

कॉर्न पानकी. (corn panki)
१ मोठी वाटी उकडलेले स्वीट कॉर्न (शिजवलेले)
३चमचे रवा. २चमचे बेसन पीठ किंवा मैदा
२ मोठे चमचे दही. १/४चमचा हळद
२ हिरव्या मिरच्या+आलं+पाव चमचा जिरे यांचे एकत्रित वाटण. बारीक चिरलेला कढीपत्ता
७ते८ लिंबाचे थेंब किंवा आमचूर पावडर
चिमूटभर खायचा सोडा चवीनुसार मीठ
केळीची पाने. आवश्यकतेनुसार तेल
बारीक चिरलेली कोथिंबीर

#स्वीटकॉर्न पासून बनवलेला पदार्थ
#स्वीट कॉर्न पानकी

show more

Share/Embed