EP 2 / Bhagwan Balaji Darshan / SriSailam to Tirupati / Road Journey / Experience
Tattoo_N_Travel_with_Shekhar Tattoo_N_Travel_with_Shekhar
641 subscribers
119 views
7

 Published On May 14, 2023

श्रीशैलम वरून तिरुपतीचे अंतर सुमारे ७ ते ९ तासांचे आहे.
रस्ते खूप सुंदर आहेत आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा छान आहे.
महत्वाची गोष्ट -
तिरुपती बालाजीच्या दर्शनाला तुम्ही जात असाल तर अगोदर ऑनलाईन बुकिंग करून जावा, कमीत कमी १ महिना अगोदर कराव लागत, जर तुम्ही डायरेक्ट गेले तर किती वेळ दर्शनाच्या रांगेत उभा राहाव लागेल, ह्याचा काही अंदाज नाही आणि राहण्या साठी सुद्धा ऑनलाईन बुकिंग करून जावा. सगळ्या ओष्टींची तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून गेल्यावर तुमचे दर्शन लवकर होईल आणि तुमची चिडचिड होणार नाही.

show more

Share/Embed