आज काही तरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला.
jalpari saee patil jalpari saee patil
3K subscribers
503 views
41

 Published On Sep 20, 2023

आज मी स्पेशल भाजी बनवली खूप मजा आली .
खूप दिवस झाले मी भाजी बनवणार होती पण वेळ मिळत नव्हता आता गणपती स्पेशल काही तरी वेगळा बनवली. तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ बगा आणि मला कंमेंट्स करा.
मला काही तरी वेगळा करणाची खूप इच्छा असते आणि चुकली तर चुकली पण ट्राय करते.

#bhaji #chapati #bhakri #vegetables #speacial #tranding #viralvideo #vegestable

#marathivlog #culture

show more

Share/Embed